अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यातील मतभेदांमुळे रिलायन्स ग्रुपची वाटणी झाली.
Arrow
पण आता चित्र बदलत आहे. दोन्ही भाऊ आता अनेकदा एकत्र दिसून येतात. एकमेकांची मदतही करतात.
Arrow
चार वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांनी भावाला मदत करुन तुरुंगात जाण्यापासूनही वाचवलं होतं.
Arrow
अनिल अंबानी यांचे एरिक्सनला जवळपास 500 कोटी रुपये देणे थकित होते. मात्र त्यांच्यापुढे पैसा उभा करण्याच्या अनेक अडचणी होत्या.
Arrow
जर अनिल अंबानी यांना वेळेत मदत मिळाली नसती तर त्यांना तुरुंगात जावं लागलं असतं.
Arrow
अशा अवघड परिस्थितीमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी मदतीसाठी हात पुढे केला.
Arrow
मुकेश अंबानी यांनी आर्थिक मदत केली नाही, पण रिलायन्स इंडस्ट्रीजला कॉर्पोरेट लीजवर ठेवण्यासाठी संमती दिली.
Arrow
यामुळे एरिक्सनचे देणे भागवून अनिल अंबानी संकटातून बाहेर आले.
Arrow
यानंतर अनिल अंबानी यांनी मदतीसाठी मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांना धन्यवाद म्हटलं होतं.
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी
Related Stories
पाहा काय आहे सोन्याचा आजचा दर, मुंबई तर..
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?
अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटचं शिक्षण किती?
राधिकाला अनंत अंबानींच्या 'या' सवयीबद्दल वाटतं खूपच भारी!