Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुखचे 10 सुंदर फोटो, जे तुम्ही यापूर्वी कधीही नसतील पाहिले! 

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टी देशमुख सतत चर्चेत असते. तिची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि ती महिलांमध्ये अव्वल ठरलेली.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीने इंजिनिअरींगसह नागरी सेवा स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केलेली आणि वयाच्या 23 व्या वर्षी तिने ही परीक्षा उत्तीर्ण केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुख या सध्या गाडरवाराच्या SDM आहेत. ती एक साधी पण अतिशय हुशार अधिकारी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टी देशमुख तरुणांना प्रेरित करते. UPSC च्या तयारीसाठी त्यांनी 'द अन्सर रायटिंग' हे पुस्तकही लिहिले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

IAS सृष्टीला प्रवास आणि फोटोग्राफीची आवड आहे. ती सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

सृष्टीचे लग्न तिच्याच बॅचचे आयएएस अधिकारी नागार्जुन बी गौडा यांच्याशी झाले आहे, त्यांची प्रेमकहाणी रंजक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नागार्जुन आणि सृष्टी आयएएस ट्रेनिंगदरम्यान भेटलेले. अधिकारी झाल्यानंतर दोघांनी लग्न केले.

आयरा-नुपूर लग्नातच झाले रोमँटिक, सर्वांसमोर liplock

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा