Photo Credit; instagram

कॅज्युअल लुकमध्ये Palak Tiwari ने लावला बोल्डनेसचा तडका!

Photo Credit; instagram

टीव्ही सुपरहिट अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Photo Credit; instagram

वयाच्या 23 व्या वर्षी पलकची चांगली फॅन फॉलोइंग तयार झाली आहे.

Photo Credit; instagram

नुकतेच पलकने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

यामध्ये पलकने ग्रे शिमरी जीन्ससह टॉप आणि जॅकेट परिधान केले आहे.

Photo Credit; instagram

पलकचे हे किलर फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांची तिच्यावरून नजरच हटत नाहीये.

Photo Credit; instagram

पलक तिच्या सिंपल लुकमध्येही हॉटनेसचा टच द्यायला विसरत नाही. 

Photo Credit; instagram

पलकचे हॉटनेसने भरलेले फोटो पाहून लोकांनी तिला स्टनिंग अभिनेत्री म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

काही चाहते पलकची तुलना तिची आई श्वेता तिवारीसोबत करत आहेत.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या लोकांना जीवनात मिळतो खूप आदर!

इथे क्लिक करा