Photo Credit; instagram

Arrow

234 किलोची तरुणी बसताच खुर्ची तुटली अन्... 158 किलो वजन केलं कमी!

Photo Credit; instagram

Arrow

एका महिलेचे वजन इतके होते की ती खुर्चीवर बसली आणि ती तुटली. तसेच एका मुलाने तिला सांगितले होते, 'मी जाड मुलींना डेट करत नाही. यामुळे ती तरुणी फार दुखावलेली.

Photo Credit; instagram

Arrow

या मुलीचे नाव जेसिका फेरो आहे, ती आधी खूप जाड होती पण आता ती एक प्रोफेशनल बिकिनी मॉडेल आणि बॉडी बिल्डर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे राहणारी 34 वर्षीय 6 फूट उंचीची जेसिका हिचे वजन 234 किलो होते, तिला उच्च रक्तदाब, श्वासोच्छवासाचा त्रास पाठदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होता.

Photo Credit; instagram

Arrow

जेसिका दिवसाला 6500 कॅलरी घेत असे जे सुमारे 3-4 लोकांच्या बरोबरीचे होते. ती फक्त पिझ्झा, बर्गर, सँडविच असे फास्ट फूड खात असे.

Photo Credit; instagram

Arrow

जेसिकाच्या आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टी घडू लागल्या ज्यानंतर तिने वजन कमी केलं. त्या घटना होत्या, बसताना खुर्ची तुटणे, आकाराचे कपडे न मिळणे, विमानाच्या सीटवर बसता न येणं.

Photo Credit; instagram

Arrow

नैराश्य आणि चिंतेने त्रस्त झाल्यानंतर जेसिकावर 12 जुलै 2018 रोजी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

आता जेसिका एकाच वेळी जास्त खाणे टाळते आणि नेहमी थोडं-थोडं जेवण करते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रक्रिया केलेले आणि जंक फूड पूर्णपणे बंद केलं आहे. ती उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ, भाज्या आणि कमी कॅलरीयुक्त पदार्थ खाते.

Photo Credit; instagram

Arrow

जेसिका रोज व्यायाम करते आणि ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहते.

Photo Credit; instagram

Arrow

जेसिकाने 158 किलो वजन कमी केले असून सध्या तिचे वजन सुमारे 76 किलो आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेसिका आता खूप आत्मविश्वासू, तंदुरुस्त आणि उत्साही वाटते.

Akshaya Naik: ही तर Hot 'सुंदरा', फोटो पाहूनच 'भरेल मनामध्ये'!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा