Photo Credit; instagram
Arrow
कहरच! 26 वर्षीय अभिनेत्री झाली टॉपलेस, बोल्ड लुकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा
Photo Credit; instagram
Arrow
प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस फेम निक्की तांबोळी ही तिच्या बोल्ड आणि हॉट लुकने चाहत्यांना नेहमीच भुरळ घालते.
Photo Credit; instagram
Arrow
निक्की तांबोळी अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पण आता ही अभिनेत्री टॉपलेस झाली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
निकीने टॉपलेस लुकमध्ये स्वतःचा एक सिझलिंग व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये निक्की तांबोळी जीन्समध्ये दिसत आहे. तिने कोणताही टॉप घातला नाही, तर फक्त केवळ डेनिम शर्टने तिचे शरीर झाकले.
Photo Credit; instagram
Arrow
निक्की खुर्चीवर बसून बॅक पोझ देत आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसतेय.
Photo Credit; instagram
Arrow
केसांचा बन बांधत, ग्लोइंग मेकअपसह निक्कीने तिचा टॉपलेस बोल्ड लुकला पूर्ण केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
निकीच्या चाहत्यांना तिचा टॉपलेस लूक खूप आवडला. चाहते निक्कीच्या बोल्ड लुकवर फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पण अनेक यूजर्स तिला ट्रोलही करत आहेत. ट्रोलर्सने लिहिलं, 'निक्की तांबोळी स्वस्त उर्फी जावेद निघाली.' दुसऱ्या यूजरने लिहिलं, 'कॅमेरामन कोण होता?'
Photo Credit; instagram
Arrow
26 वर्षीय निक्कीला बिग बॉस 14 मधून ओळख मिळाली. तिने अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले.
तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिता? आरोग्यावर होईल गंभीर परिणाम
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!