Photo Credit; instagram

Arrow

31 वर्षीय अभिनेत्रीला वजनामुळे 'या' ऑफर्स... 

Photo Credit; instagram

Arrow

31 वर्षीय अभिनेत्री अंजली आनंद ही करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसली होती.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 13' मध्ये ती दिसली.  पण वजनामुळे तिला सिनेमांमध्ये फारशा भूमिका आता मिळेनाशा झाल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच एका मुलाखतीत अंजलीने सांगितले की, 'जेव्हा मी टीव्हीवरून चित्रपटात पाऊल ठेवले तेव्हा ते माझ्यासाठी सोपे नव्हते.'

Photo Credit; instagram

Arrow

'प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे करिअर असते. माझ्या बाबतीत, मला वेगवेगळी माध्यमे मिळाली जी मी शोधली.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी कोणतीही भूमिका करत असले तरी ती जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल अशी माझी इच्छा असते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी प्रत्येक माध्यमात काम करते कारण मला चांगली अभिनेत्री व्हायचंय. प्रत्येक माध्यमात काम वेगळे असते आणि अभिनयही वेगळा असतो.'

Photo Credit; instagram

Arrow

अंजली सध्या 'झलक दिखला जा 11' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे.'

IAS टीना दाबींचा 30 वा वाढदिवस, लेकासोबत पहिल्यांदाच केला साजरा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा