Photo Credit; instagram

Arrow

लग्नाला झाले 10 महिने; अभिनेत्रीने दिली गुड न्यूज! Photo

Photo Credit; instagram

Arrow

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री 'ये है मोहब्बतें' फेम कृष्णा मुखर्जी घराघरात गाजली. तिने मार्च 2023 मध्ये बॉयफ्रेंड चिरागसोबत लग्न केले. 

Photo Credit; instagram

Arrow

लग्नाला 10 महिने पूर्ण होत असून कृष्णाने चाहत्यांना गुड न्यूज दिली. अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तिचा बेबी बंप दिसतोय.

Photo Credit; instagram

Arrow

कृष्णा ब्लू फ्लॉवर प्रिंटेड मिनी ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिनेत्री ब्लॅक सनग्लासेस, फ्लॅट चप्पल आणि बॅंग्स हेअर लूकमध्ये दिसतेय. 

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये कृष्णाने ज्या पद्धतीने पोज दिल्या आहेत, ते पाहून सगळे तिला विचारत आहेत की ती प्रेग्नंट आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

याबाबत कृष्णाकडून अजून कोणतीही माहिती आलेली नाही. तसंच पती चिरागनेही या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

कृष्णाने चिरागशी लग्न केले तेव्हा ती चर्चेत आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांचे हनिमूनचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. 

रोज Beer पिणाऱ्यांनो सावध व्हा! 'या' गंभीर आजारांना पडाल बळी...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा