Photo Credit; instagram
हिच्यासमोर वयही हरलंय! Jennifer Winget च्या हॉट फिटनेस रहस्य काय?
Photo Credit; instagram
जेनिफर विंगेट ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
Photo Credit; instagram
अभिनेत्री जेनिफर विंगेट 38 वर्षांची आहे पण तिची फिगर आणि सौंदर्य पाहता तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे.
Photo Credit; instagram
जेनिफर विंगेट तिची फिगर आणि सौंदर्य टिकवण्यासाठी तिच्या आहाराची विशेष काळजी घेते.
Photo Credit; instagram
आज आपण तिच्या फिटनेसचं सिक्रेट जाणून घेऊयात ज्यामुळे वयाच्या 38 व्या वर्षीही ती तरूण दिसते.
Photo Credit; instagram
जेनिफर सकाळी नारळ पाणी पिते जेणेकरून ती दिवसभर हायड्रेटेड राहते.
Photo Credit; instagram
फिट राहण्यासाठी ती अनेकदा क्रॅश डाएटचा अवलंब करते. यामध्ये ती हिरव्या भाज्या आणि फळे अशा अनेक गोष्टी खाते.
Photo Credit; instagram
जेनिफरच्या आहारात सहसा भाज्या, मासे, ग्रील्ड चिकन, कडधान्ये आणि अंडी असतात.
Photo Credit; instagram
जेनिफर नेहमी हेल्दी फूड खात असते आणि तिच्या आहारात प्रोसेस्ड फूड नसते. तिला घरी बनवलेलं अन्न आवडतं.
Photo Credit; instagram
याशिवाय जेनिफर साखरयुक्त पदार्थ खाणे टाळते. फिट राहण्यासाठी आणि टोन्ड फिगर राखण्यासाठी ती योगा आणि स्वीमिंग करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महिलांच्या गालावरील तीळ सांगतात त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्य!
इथे क्लिक करा
Related Stories
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
KL राहुल-अथिया शेट्टी बनणार आई-बाबा! पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!