Photo Credit; instagram
Arrow
42 वर्षीय अभिनेत्रीने केलं टॉपलेस फोटोशूट, म्हणाली...
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री शमा सिकंदर मनोरंजन क्षेत्रापासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांचे मनोरंजन कसे करायचे हे तिला चांगलेच ठाऊक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. ती आता 42 वर्षांची आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी शमाने टॉपलेस फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर तिचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोत शमाने हातात पांढऱ्या फुलांचा गुच्छ घेतला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हेवी मेक-अप न्यूड लिपस्टिकमध्ये शमाच्या अदा या फारच मादक आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोसोबत शमाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'गेल्या वर्षभरासाठी मी आभारी आहे. याने मला खूप काही शिकवले आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
"मी माझी प्रगती, माझी प्रक्रिया, माझी वाढ, माझे पराभव आणि मजबूत होणे शिकले आहे."
Photo Credit; instagram
Arrow
"आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठ्या क्षणाचा आनंद घेतला. आणि मला स्वतःला सेलिब्रेट करायचे आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा."
Photo Credit; instagram
Arrow
शमाचा हा टॉपलेस फोटो चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे.
Suhana Khan : मोकळे केस, निळ्या रंगाची साडी; शाहरूखच्या लेकीचा विषयच नाही!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मलायकाचा बॅकलेस लूक, तुम्हाला आवडला का? काही जण म्हणाले 'ही' तर...
मलायका अरोराचा Ex Husband दुसऱ्यांदा होणार बाबा, 'तिने' दिली गुड न्यूज!
तिचे फोटो पाहून तुमची 'दिशाही' भरकटेल, व्हाल मदहोश!
कपिलच्या ऑनस्क्रीन पत्नीचे 'हे' फोटोज पाहिले का? फ्लॉन्ट केला बिकिनी लूक