Photo Credit; instagram

Arrow

4 दिवसात 5 प्रसिद्ध सेलिब्रिटींचा मृत्यू, कुणाला गाडीने चिरडलं तर, कुणी दरीत कोसळलं...

Photo Credit; instagram

Arrow

सध्या अभिनय क्षेत्रात कलाकारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सलग 4 दिवसांत 5 प्रसिद्ध सेलेब्सचा अचानक मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

24 मे 2023 रोजी दोन स्टार्सनी जगाचा निरोप घेतला. ज्यांनी गेल्या 4 दिवसांत अखेरचा श्वास घेतला त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

साराभाई vs साराभाई फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. तिची कार 50 फूट खाली खोल दरीत कोसळली.

Photo Credit; instagram

Arrow

वैभवी तिच्या होणाऱ्या पतीसोबत हिमाचल प्रदेशला फिरायला गेली होती. यादरम्यान तिचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी वैभवीचा जागीच मृत्यू झाला. तर  होणाऱ्या पतीला किरकोळ दुखापत झाली.

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडेने वयाच्या 51 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. सध्या तो अनुपमा या मालिकेत काम करत होता.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूतच्या गूढ मृत्यूचा उलगडा अद्याप झालेला नाही. 22 मे रोजी त्यांच्या मृत्यूची बातमी आली.

Photo Credit; instagram

Arrow

आदित्य अंधेरीच्या घरातील बाथरूममध्ये  मृतावस्थेत आढळला. मृत्यूपूर्वी त्याने पार्टी केली होती. अंमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

RRR चित्रपटात खलनायक बनलेला हॉलिवूड अभिनेता रे स्टीव्हनसन आता आपल्यात नाही. तो 58 वर्षांचे होता. तर, 25 मे रोजी त्यांचा 59 वा वाढदिवस होता.

Photo Credit; instagram

Arrow

29 वर्षीय बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

Photo Credit; instagram

Arrow

शूटिंगवरून घरी परतत असताना तिने जी बाईक बुक केली होती तिला ट्रकने मागून धडक दिली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

वादळवाऱ्याने लावली Vande Bharat ट्रेनची वाट, पाहा Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा