Photo Credit; instagram
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Photo Credit; instagram
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री करिष्मा कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
वयाच्या 50 व्या वर्षीही करिष्मा कपूर तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करतेय.
Photo Credit; instagram
करिष्माचे सुंदर आऊटफिट्स, हटके स्टाईक आणि वेस्टर्न लूक पाहून चाहत्यांनाही भूरळ पडलीय.
Photo Credit; instagram
करिष्माचा लेटेस्ट फोटोशुट असो किंवा रेड कार्पेट लूक, तिचं सौंदर्य नेहमीच तिला खास बनवतं.
Photo Credit; instagram
चाहतेही करिष्माच्या फॅशन सेन्सचं कौतुक करतात आणि तिच्याकडून प्रेरणा घेतात.
Photo Credit; instagram
करिष्माच्या लूकसमोर बॉलिवूडच्या तरुण अभिनेत्रीही फिक्या वाटतात.
Photo Credit; instagram
करिष्माच्या युनिक आणि एव्हरग्रीन लूक्समुळे तिच्या वयाचं अंदाज घेणं कठीण बनतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सलग 21 दिवस बिअर प्यायल्याने काय होतं? पाहा Photos
इथे क्लिक करा
Related Stories
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
फँड्रीच्या शालूची नखरेल अदा, तिला साडीत पाहून व्हाल फिदा
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!