Arrow

'बॉयफ्रेंड मिळत नाही', प्रसिद्ध मॉडेलकडून दु:ख व्यक्त

Arrow

अमेरीकेच्या फ्लोरीडात राहणाऱ्या मेरी तेमाराने सोशल मीडियावर तिची स्टोरी शेअर केली आहे. 

Arrow

डेटींग जवळपास अशक्यच आहे.कारण हाईटनुसार मुलगा शोधायला संघर्ष करावा लागतोय, असे मेरी म्हणतेय.

Arrow

डेटींग साईटवर तिला एक मुलगा मिळाला होता, मात्र जेव्हा ती त्याला भेटायला गेली त्यावेळी त्यांची उंची कमी निघाली. 

Arrow

हाईटमुळे मला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. तुला कधीच बॉयफ्रेंड कधीच मिळणार नाही,असे बोलून लोक ट्रोल करतायत. 

Arrow

वैतागून मेरीने आता आपल्या पेक्षा कमी उंचीच्या तरूणांना डेट करायला सुरूवात केली आहे. 

Arrow

जन्माच्या वेळेस माझे वजन 5 किलो होते. शाळेतही माझी उंची खुप होती. त्यामुळेच दुसरी मुल मला त्रास द्यायची. 

Arrow

 जास्त उंची अभावी मेरीला कारमध्ये बसण्यात अडचण येते. यासोबत दरवाजे आणि बेड छोटे पडतात. 

Arrow

मेरीला काही ठिकाणी उंचीचा फायदा नक्कीच झालाय. ती वॉलीबॉल आणि बास्केटबॉल सारखे खेळ खेळू शकते. 

Arrow

अ‍ॅथलीट असण्यासोबत मेरी मॉडेलिंग देखील करते. इस्टाग्रामवर तिचे 7 लाख फॉलोअर्स आहेत. 

RCB VS LSG : मॅचही जिंकवली अन् दोषी ठरला, आवेश खान सोबत झालं काय? 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा