Photo Credit; instagram

लाखो रुपयांच्या ड्रेसवर करोडोंचा नेकलेस! प्रियंका चोप्राच्या 'या' लूकवर चाहते घायाळ...

Photo Credit; instagram

Bvlgari सर्पेंटी एक्झिबिशनमध्ये बॉलीवूडच्या अभिनेत्रींनी आपला ग्लॅमरस अंदाज दाखवला. यामध्ये बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या लूकवर लोकांच्या नजरा खिळून होत्या.

Photo Credit; instagram

Bvlgari इव्हेंटसाठी प्रियंकाच्या पांढऱ्या रंगाचा ग्लॅमरस गाउन परिधान केला होता. तिच्या या स्टाइलमुळे 'स्नो व्हाइट' सारखी अगदी सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

प्रियंकाने तिच्या या आउटफिटवर करोडो रुपयांचा नेकलेस घातला होता, ज्यामुळे तिच्यावर लाइमलाइट होती.

Photo Credit; instagram

या इव्हेंटसाठी अभिनेत्रीने Raisa Vanessa ब्रँडचा व्हाइट सिल्क ट्यूल स्ट्रक्चरल ड्रेस परिधान केला होता. आउटफिटची काउल नेकलाइन आणि प्लीटेड पॅटर्न ग्रेसफूल वाटत होता.

Photo Credit; instagram

प्रियंकाचा हे ड्रेस सुमारे 5,14,800 रुपये किंमतीचा असल्याचं सांगितलं जात आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने आपला लूक कम्प्लीट करण्यासाठी गळ्यात Bvlgari चा सर्पेंटी महाराणी नेकलेस घातला होता.

Photo Credit; instagram

खरंतर, तिच्या नेकलेसची किंमत करोडो रुपयांमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच, प्रियंकाने डायमंड स्टड इअररिंग्स घातले होते.

Photo Credit; instagram

प्रियंकाचे हे फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. 

पुढील वेब स्टोरी

"मी वन-नाईट स्टँडही करेन, त्याच्यासोबत रात्रही..." हॉट अभिनेत्री 'हे' काय बोलून गेली?

इथे क्लिक करा