Photo Credit; instagram
Arrow
लेकीच्या लग्नात थिरकला आमिर खान, डान्सचे व्हिडीओ तुम्ही पाहिलेत का?
Arrow
आमिर खानची मुलगी आयरा खान पुण्याची सून झालीये. ताज लॅण्डस् एन्डमध्ये हा सोहळा पार पडला.
Arrow
आयरा खानने 3 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज करून वैवाहिक आयुष्याची सुरूवात केली.
Arrow
आयरा खानने 3 जानेवारी रोजी बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज करून वैवाहिक आयुष्याची सुरूवात केली.
Arrow
उदयपूरमध्ये लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने लग्न होणार आहे. त्यापूर्वी प्री वेडिंग प्रोग्राम सुरू झालेत.
Arrow
व्हिडीओ आणि फोटो समोर आलेत. यात आमिर खान डान्स करताना दिसत आहे.
Arrow
आमिर खानने दोन्ही मुलं जुनैद आणि आझाद सोबत थिरकला. किरण रावसोबतही डान्स केला.
Arrow
आमिर खानबरोबर त्याच्या दोन्ही घटस्फोटित पत्नी किरण राव आणि रीना दत्ता यांनीही डान्स केला.
Arrow
आमिर दोन्ही पत्नींना हग करताना दिसला. घटस्फोटानंतरही दोघींसोबत चांगली ट्युनिंग आहे.
लग्नानंतर दोन महिन्यात अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; फ्लॉन्ट केला बेबी बंप
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...
श्वेता तिवारीच्या लेकीचा बिकिनी लूक... सुमद्रकिनाऱ्यावरील हॉट फोटोज व्हायरल!
'या' स्टेडियममध्ये स्मृती मंधानाला पलाशने केलं लग्नासाठी प्रपोझ! रिंग सुद्धा घातली अन्...