Arrow

सनी देओल दारूच्या नशेत रस्त्यावर, व्हिडीओ व्हायरल...

Arrow

सनी देओल हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यांच्या 'गदर 2' या चित्रपटाने यंदा 500 कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमवून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.

Arrow

गदर 2 नंतर आता सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये सनी देओल मद्यधुंद अवस्थेत मुंबईतील जुहूमधील रस्त्यांवरून जाताना दिसत आहे.  

Arrow

सनी देओलचा तो व्हीडीओ व्हायरल होताच, त्याच्या चाहत्यांमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. त्याची ही अवस्था बघून अनेक जण हेही विचारत आहेत की, सनीला नेमकं झालय काय? तर काही जण त्याची खिल्लीही उडवत आहेत.  

Arrow

या व्हिडिओमध्ये सनी देओल मद्यधुंद अवस्थेत जाताना दिसत आहे. रस्त्यावर वाहनं आहेत, आणि तो एका रिक्षाकडे जाताना दिसत आहे. तर रिक्षाचालकही त्याला मदत करताना त्यामध्ये दिसत आहे. 

Arrow

दारू पिऊन जातानाचा तो व्हिडीओ व्हायरल होऊन चाहत्यांना त्याची काळजी वाटली तरी आता आम्ही तुम्हाला त्याची खरी बाजू सांगणार आहोता. कारण त्या व्हिडीओमध्ये सनी दारूच्या नशेत जाताना दिसला तरी तो खरा नसून तो एका चित्रपटाच्या शूटिंगमधील आहे.

Arrow

सनी देओल त्या व्हिडीओमध्ये दारू पिऊन धडपडताना दिसत असला तरी तो काही खरा नाही. तो त्याच्या सफर चित्रपटातील आहे. सनी देओल त्याच्या नव्या चित्रपटाचे शूटींग मुंबईत करत आहे. त्या चित्रपटातील तो व्हिडीओ आहे.

Arrow

सनी देओल मागील वेळी गदर 2 मध्ये दिसला होता. तारा सिंगला बघून त्याचे चाहते बेहद्द खूश झाले होते, आणि त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्लाही गोळा केला होता.

Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा