Photo Credit; instagram

Arrow

Ananya Pandey: १३ वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबतच्या नात्याला अभिनेत्रीच्या वडिलांचा विरोध?

Photo Credit; instagram

Arrow

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या अफेअरची बातमी बॉलिवूडमध्ये पसरली आहे. दोघेही स्पेन हॉलिडेला एकत्र दिसले होते.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या-आदित्यचे फोटो जुलैमध्ये व्हायरल झाले होते. ज्यामध्ये ते लिस्बनमध्ये एकत्र रोमँटिक वेळ घालवताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

कामातून ब्रेक घेऊन अनन्या आणि आदित्य मस्ती करताना दिसले. दोघेही रोमँटिक अंदाजात होते.

Photo Credit; instagram

Arrow

आता अनन्याचे वडील चंकी पांडे यांनी आदित्यसोबत तिचे नाव जोडल्यावर वक्तव्य केलं. त्यांच्या बोलण्यातून ते या नात्यावर खूश नसल्याचे दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

चंकी पांडेंच्या मुलाखतीत अनन्या आणि आदित्यच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर त्यांनी विचित्र उत्तर दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

चंकी पांडे म्हणाले, 'हे सर्व मनोरंजन क्षेत्राचा भाग आहे. उद्योगात असण्याचा भाग. याला कुणी रोखू शकत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर चंकीला विचारण्यात आले, अनन्यासोबत ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन कोण चांगले असेल. इथेही त्यांनी आदित्यचं नाव घेतलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

त्याने आधी टायगर श्रॉफचे नाव घेतले आणि नंतर सांगितले की, 'पति पत्नी और वो' चित्रपटात कार्तिक आर्यन आणि अनन्याची जोडीही चांगली वाटली.

Photo Credit; instagram

Arrow

अनन्याची आई भावना पांडेनेही मागे सांगितलं होतं त्यांची मुलगी सिंगल आहे आणि कोणालाही डेट करत नाही.

धर्मेंद्र-शबाना आझमींचा तो 'Liplock' सीन पाहून सारेच अवाक्! म्हणतात कसे..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा