Photo Credit; instagram
Kajol चे 'हे' रॉयल साडी लुक, तुमच्यासाठी ठरतील बेस्ट फॅशन स्टाइल!
Photo Credit; instagram
काजोल केवळ इंडस्ट्रीतील एक उत्तम अभिनेत्री नाही तर फॅशन क्वीन देखील आहे.
Photo Credit; instagram
काजोल प्रत्येक आउटफिटमध्ये अप्रतिम दिसते पण ती साडीत खूपच सुंदर दिसते. ती स्वतः एक साडी लव्हर आहे.
Photo Credit; instagram
साडी नेसल्यानंतर काजोलच्या सौंदर्यात आणखी भर पडते. पारंपारिक सोबतच मॉडर्न टच तिच्या साडी लूकमध्ये दिसतो.
Photo Credit; instagram
यावेळी काजोलने ब्लॅक नेट साडी घातलेला एक रॉयल लुक शेअर केला आहे जो लगेच व्हायरल झाला आहे.
Photo Credit; instagram
अतिशय सुंदर दिसणाऱ्या या साडीवर गोल्डन वर्क करण्यात आलं आहे. त्याचबरोबर काजोलचा स्लीव्हलेस ब्लाउज अतिशय क्लासी लुक देतोय.
Photo Credit; instagram
काजोल प्रत्येकवेळी तिच्या साडी लूकने चाहत्यांना वेड लावते.
Photo Credit; instagram
पारंपारिक ते पार्टीवेअरपर्यंत काजोलचे साडी कलेक्शन सुपरहिट आहे. तिची ही बेबी पिंक रंगाची रफल्ड साडी पार्टीसाठी परफेक्ट आहे.
Photo Credit; instagram
लेमन ग्रीन साडीतील काजोलचा लूक जितका सोबर आहे तितकाच तो स्टायलिश आणि रिफ्रेशिंग आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'कतई जहर', कॉमेडी किंग कृष्णाच्या पत्नीचा 51व्या वर्षी हॉट अंदाज!
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?