Arrow
कंगनाने हमासवर काढली भडास, म्हणाली...
Arrow
इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाची सगळीकडे चर्चा सुरु असतानाच त्यामध्ये आता अभिनेत्री कंगनाने उडी घेतली आहे.
Arrow
कंगना राणौतने या युद्धात इस्रायलला सपोर्ट करत आहे. हमासवर तिने भडास काढली आहे.
Arrow
कंगनाने नुकतीच इस्रायलच्या राजदूतांची भेट घेतली आहे. या दोघांचा फोटोही आता सगळ्यांसमोर आला आहे.
Arrow
कंगानाने हमास हा आधुनिक रावण असून लवकरच त्याचा पराभव होणार असं भाकीत केलं आहे.
Arrow
कंगनाने इस्लामिक दहशतवादाला कडाडून विरोध दर्शवला आहे. मात्र त्याचवेळी तिने इस्त्रायललाही सपोर्टही केला आहे.
Arrow
दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात इस्रायलचा विजय होईल असा मला विश्वास असल्याचंही तिनं म्हटले आहे.
कपिल शर्माने घेतला अक्षय कुमारचा बदला
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
वाढलेलं वजन अन् 'ती' अभिनेत्री, असं काही घडलं की...
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!