Photo Credit; instagram

Arrow

राकेश रोशनचं 'ते' कार्ड फाडणं अभिनेत्रीला पडलं महागात अन् करिअर...

Photo Credit; instagram

Arrow

1995 मध्ये 'सुरक्षा' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या मोनिका बेदीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री मोनिकाने नुकताच मुलाखतीत तिच्या करिअरमधला एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, 'सुभाष घई यांच्या होळी पार्टीत ती राकेश रोशन यांना भेटली होती.'

Photo Credit; instagram

Arrow

मोनिका म्हणाली, 'राकेश रोशन पार्टीमध्ये माझ्याजवळ आले. मला माहित होतं  की ते अभिनेता आहेत. मी त्यांचा चित्रपट पाहिला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण ते चित्रपट दिग्दर्शक-निर्माताही आहे हे मला माहीत नव्हतं. ते माझ्याकडे आले. थोडे बोलले आणि मला त्यांचं व्हिझिटिंग कार्ड दिलं.'

Photo Credit; instagram

Arrow

'दुसऱ्या दिवशी मला भेटायला यायला सांगितले. मला वाटले हा अभिनेताच आहे, तो मला भेटायला का बोलावतोय. मला शंका आली.'

Photo Credit; instagram

Arrow

'यामुळे मी त्यांनी दिलेलं कार्ड फाडून फेकून दिलं. काही महिन्यांनी माझ्या मॅनेजरने मला विचारलं, तू त्याला भेटायला का नाही गेलास?'

Photo Credit; instagram

Arrow

'तो तुला 'करण अर्जुन' चित्रपटासाठी बोलावत होता. तो तुला ममता कुलकर्णीची भूमिका देणार होता जी सलमान खानसोबत होती.'

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर मोनिकाला दीड वर्षे काम मिळालं नाही. पण नंतर तिने अनेक बॉलिवूड चित्रपट केले.

Mohammad Siraj ची घारीसारखी झेप, पाहिलात का फ्लाइंग कॅच Video?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा