Photo Credit; instagram

कुजलेल्या अवस्थेत मृतदेह, एक दिवसापूर्वीची ती पोस्ट; अभिनेत्रीसोबत....

Photo Credit; instagram

काजोलसोबत 'द ट्रायल' या वेबसिरीजमध्ये काम करणारी अभिनेत्री नूर मलाबिका दास हिने गळफास लावून आत्महत्या केली. 

Photo Credit; instagram

6 जून रोजी पोलिसांना नूर मलाबिका दासचा मृतदेह तिच्या लोखंडवाला येथील घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. 

Photo Credit; instagram

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. तिने आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. 

Photo Credit; instagram

आश्चर्याची गोष्ट म्हणजे नूर आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवसापर्यंत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. तिने नाचनताना आणि गाताना व्हिडीओ शेअर केला होता. 

Photo Credit; instagram

नूरच्या शेवटच्या व्हिडीओमध्ये ती एका शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घेणं कठीण ठरलं.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीच्या शेवटच्या व्हिडीओच्या गाण्यावरून असे दिसते की कदाचित तिचा ब्रेकअप झाला आहे. परंतु काहीही सांगता येत नाही.

Photo Credit; instagram

याहून आश्चर्याची बाब म्हणजे नूरने आत्महत्येच्या 18 दिवसांपूर्वीच सगळे केस कापून टक्कल केलं होतं. 

Photo Credit; instagram

याचा तिने एक व्हिडीओही शेअर केला होता, जो पाहून चाहते हैराण झाले होते. 

Photo Credit; instagram

नूरच्या मनात नेमकं काय चाललंय हे फक्त तिलाच माहित होतं. 

Photo Credit; instagram

नूर मलाबिका दास 32 वर्षांची होती. ती मूळची आसामची रहिवासी होती. तिचे जबरदस्त फॅन फॉलोइंग होते. 

Photo Credit; instagram

त्यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. यामध्ये सिरकिया, वॉकमन, तिखी चटणी, जघन्या उपाय, चरमसुख, देखी अनदेखी यांचा समावेश आहे. तिने काजोलसोबत 'द ट्रायल'मध्येही काम केले होते.

पुढील वेब स्टोरी

PM नरेंद्र मोदींना दरमहा किती मिळतो पगार?

इथे क्लिक करा