Photo Credit; instagram

पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...

Photo Credit; instagram

महाराष्ट्राचे होम मिनिस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदेश बांदेकर यांच्या लेकाचा 2 डिसेंबर रोजी पूजा बिरारी या मराठी अभिनेत्रीसोबत विवाह सोहळा पार पडला.

Photo Credit; instagram

'याड लागलं प्रेमाचं'फेम पूजा बिरारीने सोहम बांदेकरसोबत लग्नगाठ बांधली.

Photo Credit; instagram

लोणावळ्याच्या एका रेसॉर्टमध्ये हा लग्न समारंभ अगदी थाटात पार पडला.

Photo Credit; instagram

सोहम आणि पूजाने त्यांच्या लग्न सोहळ्याचे काही फोटोज सुद्धा सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

या फोटोंमध्ये पूजाने आपल्या लग्न समारंभासाठी गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि सोहमनं पूजाच्या पेहरावाशी कॉन्ट्रास्ट रंगाचा पोशाख परिधान केला होता.

Photo Credit; instagram

पूजा आणि सोहमच्या लग्नाला मराठी अभिनयसृष्टीतील काही खास कालाकरांनी सुद्धा उपस्थिती लावली.

Photo Credit; instagram

चाहत्यांमध्ये या लग्नाची जोरदार चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुढील वेब स्टोरी

आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेचा थाटात पार पडला मेहंदी सोहळा! सोहमची होणारी बायको तर...

इथे क्लिक करा