Photo Credit; instagram
'नवरी ही नवऱ्याची स्वारी नांदते संसारी'; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट!
Photo Credit; instagram
अभिनेत्री पूजा सावंत बुधवारी (२८ फेब्रुवारी रोजी) लग्नबंधनात अडकली. तिने शाही थाटात सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली.
Photo Credit; instagram
पूजाने लग्नात पिवळ्या रंगाची गुलाबी काठाची नऊवारी साडी नेसून नाकात नथ व दागिन्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला होता.
Photo Credit; instagram
तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघंही अगदी शोभून दिसत होते.
Photo Credit; instagram
पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये या दोघांच्या शाही लग्नाची झलक पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
Photo Credit; instagram
पूजाने साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर तिच्या लग्नाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता होती.
Photo Credit; instagram
आता अखेर तिचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Anant Ambani: पाहुण्यांसाठी असणार खास ड्रेस कोड; जंगल थीमवर होणार सेलिब्रेशन!
इथे क्लिक करा
Related Stories
बॅकलेस अदांवर सगळेच फिदा, फोटोतील 'ती' अभिनेत्री कोण?
कारमध्ये अभिनेत्रीची Oops मोमेंट्स; व्हिडिओत काय दिसलं? पाहा...
यामिनी नव्हे ही तर गजगामिनी, खल्लास लूक अन्...
रिंकू सिंग झाला क्लिन बोल्ड! साखरपुड्यात अंगठी घालताच बायको रडली, Photo व्हायरल