Photo Credit; instagram

Arrow

Akshay Kumar वर अभिनेत्रीचे खळबळजनक आरोप! म्हणाली, '100 लोकांसमोर...'

Photo Credit; instagram

Arrow

अक्षय कुमारच्या सौगंध या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री शांती प्रिया सध्या चर्चेत आहे. तिने अक्षयवर मोठा आरोप केला.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाखतीत शांती प्रिया म्हणाली, 'इक्के पे इक्का' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयने तिला रंगावरून बॉडी शेम केलं.'

Photo Credit; instagram

Arrow

शांती प्रिया म्हणाली, 'मी अक्षयसोबत 'इक्के पे इक्का'च्या क्लायमॅक्सचे शूटिंग करत होते. आम्ही मिलमध्ये शूटिंग करत होतो. माझे पात्र ग्लॅमरस असल्यामुळे मी शॉर्ट ड्रेस घातला होता.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी फिट शॉर्ट ड्रेस आणि स्किन टोनचे स्टॉकिंग्ज घातले होते कारण माझे गुडघे थोडे डार्क होते. अक्षयला मस्करीची सवय आहे ती वेगळी गोष्ट आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'तुम्ही मस्करी करा पण १०० लोकांसमोर तू काहीपण बोलू शकत नाहीस.'

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री पुढे म्हणाली, 'अक्षय मला म्हणाला, शांती, तुझ्या गुडघ्याला काही लागलं आहे? तेव्हा मी तपासत होते आणि तितक्यात तो म्हणाला, हिचे पाय किती काळे आहेत आणि सगळे हसायला लागले.'

Photo Credit; instagram

Arrow

'यावेळी शांती प्रियाने 90 च्या दशकातील बॉडी शेमिंगबद्दलही सांगितले. ती म्हणाली, त्यावेळी असं काही घडत नव्हतं. साऊथमध्ये चांगल्या हट्ट्या-कट्ट्या मुलींना घ्यायचे. बारीक मुलींच्या शोधात लोक मुंबईत यायचे.'

Photo Credit; instagram

Arrow

'अक्षयकडे चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी मदतही मागितली होती, परंतु त्याने कोणत्याही मेसेज किंवा कॉलला उत्तर दिलं नाही. त्यामुळे वाईट वाटलं होतं.' असं ती सांगते.

Kajol : 'ते' दोन सीन अन् काजोलला संताप अनावर; म्हणाली, 'लोक काय...'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा