Photo Credit; instagram

Arrow

Sonali Raut: अभिनेत्रीचा हॉट-बोल्ड अंदाज; फिगर पाहून फुटेल घाम 

Photo Credit; instagram

Arrow

मॉडेल-अभिनेत्री मराठमोळी सोनाली राऊत तिच्या अदेने सोशल मीडियावर नेहमीच तापमान वाढवते. 

Photo Credit; instagram

Arrow

सोनाली सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

सोनाली राऊत आधी मॉडेलिंग करायची यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. ती बिग बॉस सीझन 8 चा ही भाग होती. 

Photo Credit; instagram

Arrow

तिने स्वत:ला मेन्टेन करत जबरदस्त फिटनेस राखला आहे. तिच्या या फिटनेस टिप्स जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

सोनाली राऊत हेवी लिफ्टिंगवर लक्ष केंद्रित करते कारण हा व्यायामाचा एक सशक्त प्रकार आहे जो वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

Photo Credit; instagram

Arrow

सोनाली स्नायू मजबूत करण्याच्या महत्त्वावर जोर देते जे एकूण फिटनेस आणि वजन मेन्टेन करण्यास तिला मदत करतात. 

Photo Credit; instagram

Arrow

ती नाश्त्यामध्ये हर्बल टी आणि फ्रूट्स घेते. ज्यामुळे तिला पोषक तत्व आणि अँटिऑक्सिडंट्स मिळण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

Arrow

डाळ-भात आणि भाजीसह ती घरगुती जेवण निवडते. यासाह तिला पदार्थांमधून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स मिळतील याचीही ती काळजी घेते.

Photo Credit; instagram

Arrow

सोनाली रात्रीच्या जेवणात चिकन, भात आणि रोटी यांचा समावेश करते, ज्यामधून तिला प्रोटीन मिळतं. 

Photo Credit; instagram

Arrow

सोनालीला चायनीज, मुघलाई, कोरियन पदार्थ, मोमोज आणि मखाना खायलाही फार आवडतं.

हिवाळ्यात खा 'या' 4 गोष्टी राहाल Fit अँड फाईन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा