Photo Credit; instagram
Arrow
Tripti Dimri : रणबीर इंटिमेट सीन देणारी तृप्ती 'या' व्यक्तीला करतेय डेट?
Photo Credit; instagram
Arrow
अॅनिमलमध्ये रणबीरसोबत रोमान्स करणारी तृप्ती दिम्री रातोरात स्टार झाली.
Arrow
तृप्ती दिम्रीचे फॉलोअर्स प्रचंड वाढले असून, तिच्या आयुष्यातबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
Arrow
तृप्तीने शेअर केलेल्या फोटोजपैकी एका फोटोत ती सॅम मर्चंट नावाच्या तरुणासोबत दिसत आहे.
Arrow
त्यामुळे तृप्ती आणि सॅम मर्चंट डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Arrow
29 वर्षीय तृप्तीचे ज्यासोबत नाव जोडलं जात आहे, तो सॅम मर्चंट कोण आहे?
Arrow
सॅम Waters beach Lounge & Gill चा संस्थापक आहे. इन्स्टावर त्याचे 249 हजार फॉलोअर्स आहेत.
Arrow
सॅम मर्चंट मॉडेल म्हणून काम करायचा. नंतर त्याने गोव्यात क्लब सुरू केला. ट्र्रॅव्हल व्लॉगरही आहे.
MSRDC संचालकाच्या मुलासोबत रिलेशन, कोण आहे Priya Singh?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!
अभिनेत्रीने महागडे आउटफिट नव्हे तर सिम्पल कुर्ता स्टाइल करून केला वाढदिवस साजरा...
फ्लोरल साडीची 'ही' स्टाइल पाहिलीत का? जान्हवी कपूरने फ्लॉन्ट केला 'परम सुंदरी' लूक...