Photo Credit; instagram

Arrow

Aaradhya Bachchan : आराध्याला पाहून प्रसिद्ध अभिनेत्री हैराण! कमेंट करत म्हणाली,'ऐश्वर्यासारखी...',  

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन 2' हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिलीजपूर्वी चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी ऐश्वर्या तिची लाडकी लेक आराध्या बच्चन आणि पती अभिषेक बच्चनसोबत आली होती.

Photo Credit; instagram

Arrow

स्क्रिनिंगमध्ये ऐश्वर्याच्या लेकीला भेटून पोन्नियिन सेल्वन 2 ची संपूर्ण टीम खूप आनंदी दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाच्या स्टारकास्टने आराध्याची खूप प्रशंसा केली. सर्वांनी तिला मिठी मारली. 'खूप सुंदर दिसतेस' असे म्हणत तिचे गोड कौतुक केले.

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री तृषा कृष्णननेही आराध्याला प्रेमाने मिठी मारली.

Photo Credit; instagram

Arrow

पुढे तृषा म्हणाली, 'तू तुझ्या आईसारखी उंच झाली आहेस.' यावर आराध्याने एक क्यूट स्माईल केली.

Photo Credit; instagram

Arrow

आराध्या बच्चन ही सर्वात लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. तिला चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

स्क्रिनिंगसाठी आराध्याने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा टॉप आणि जीन्स असे आउटफिट घातले होते. ती खूपच क्यूट दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चनने यावेळी अनेक फोटो क्लिक केले.

ब्रेस्ट इंप्लांट, लिप फिलर... महिलेने 3 कोटी खर्च करून काय मिळवलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा