Photo Credit; instagram

Arrow

Bollywood: 'या' अभिनेत्रींनी बिनधास्तपणे दिले इंटिमेट सीन; कुणाचं बनलं करिअर, तर...

Photo Credit; instagram

Arrow

ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या आघाडीवर आहे. हे असे व्यासपीठ आहे ज्यावर कोणतेही बंधने नाहीत. अभिनेतेही इंटिमेट सीन देण्यापासून मागे हटत नाहीत. 

Photo Credit; instagram

Arrow

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कोणतीही लाज न बाळगता इंटिमेट सीन दिले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या यादीत पहिले नाव आहे कियारा अडवाणीचे. लस्ट स्टोरीमध्ये तिने विकी कौशलसोबत बेड सीन दिला होता. त्यावर बरीच चर्चा झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

कियाराच्या स्टिमुलेटर युज करण्याच्या सीनने सर्वांनाच धक्का बसला. या सीरिजमधून तिच्या करिअरला मोठी चालना मिळाली.

Photo Credit; instagram

Arrow

तमन्ना भाटियानेही लस्ट स्टोरीज 2 मध्ये विजय वर्मासोबत खूप बोल्ड सीन्स दिले. 

Photo Credit; instagram

Arrow

मिर्झापूर या वेबसीरिजमध्ये श्वेता त्रिपाठीने गोलूची भूमिका साकारली होती. त्यातील तिच्या इंटिमेट सीननंतर तिची इमेज खराब झाली.

Photo Credit; instagram

Arrow

She या सीरिजमध्ये दिसलेली आदिती पोहनकरने अनेक इंटिमेट सीन्स दिले. तिने अनेक अभिनेत्यांसह इंटिमेट सीन दिले. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच त्रिधा चौधरीने आश्रम सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत खूप इंटिमेट सीन दिले होते.

Madhuri dixit : डॉक्टर नेने बनणार हिरो, चित्रपटांमध्ये करणार रोमान्स?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा