Photo Credit; instagram
Arrow
आदिपुरुषसाठी प्रभासने कशी बनवली 'बॉडी', असा होता डाएट प्लान
Arrow
आदिपुरुष सिनेमात प्रभासने प्रभू रामाची भूमिका साकालीये. या भूमिकेसाठी लुकवर मेहनत घेतली.
Arrow
प्रभासने स्ट्रिक्ट डाएट प्लान फॉलो करण्याबरोबरच प्रचंड वर्कआऊटही केलं होतं.
Arrow
प्रभास आठवड्यातील 6 दिवस वर्कआऊट करायचा. कार्डियो, धावणे, सायकलिंग आणि स्वीमिंग करायचा.
Arrow
वर्कआऊट बरोबरच तो योग ही करायचा, जेणेकरून मानसिक स्थिती चांगली राहावी.
Arrow
प्रभास डाएटमध्ये चिकन, मासे, अंडी, कमी फॅट असलेले दूधाचे पदार्थ, ब्राऊन राईस खायचा.
Arrow
कोल्ड ड्रिंक्स, मिठाई, फ्राय केलेले पदार्थ बंद केले होते आणि फळं, पालेभाज्या जास्त खायचा.
Kriti Sanon : पिझ्झा, बर्गर खाऊनही स्लीम फीट, आदिपुरुषमधील अभिनेत्री काय करते?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?