Photo Credit; instagram
Arrow
Pooja Bhatt ला केलं Kiss अन् महेश भट्ट म्हणाले, मुलगी नसती तर...
Photo Credit; instagram
Arrow
सध्या बिग बॉस ओटीटीमध्ये अभिनेत्री पूजा भट्टने एन्ट्री केली आहे. ती तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पूजा 80 च्या दशकात तिचे वडील महेश भट्ट यांना ओठांवर किस केल्यामुळेही चर्चेत आली होती.
Photo Credit; instagram
Arrow
एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी तिने हे फोटोशूट केले होते. ज्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला होता.
Photo Credit; instagram
Arrow
यावरून महेश आणि पूजा या दोघांनाही प्रचंड ट्रोल करण्यात आले. नंतर महेश भट्ट यांनी असे विधान केले ज्यामुळे आणखीनच वाद वाढला.
Photo Credit; instagram
Arrow
महेश यांनी फोटो स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं, 'जर पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असतं.'
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर महेश आणि पूजाला चाहत्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. हे प्रकरण अनेक दिवस चर्चेत होते.
Photo Credit; instagram
Arrow
पूजा ही महेश भट्ट यांची पहिली पत्नी किरणची मोठी मुलगी आहे. यानंतर त्यांनी सोनी राजदानसोबत दुसरं लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
पूजाने 2003 मध्ये मनीष माखिजासोबत लग्न केलं, पण दोघांनी अकरा वर्षांनी घटस्फोट घेतला.
Photo Credit; instagram
Arrow
बिग बॉसच्या घरात पूजाने घटस्फोटाचे कारण सांगितले. ती म्हणाली, 'तिला आई व्हायचे नाही, म्हणून ते वेगळे झाले.'
कल्याण डोंबिवलीत पावसाचा जोर अन् दोन दिवसातच महानगरपालिकेची पोलखोल!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ब्रेकअपनंतर सुद्धा अभिनेता 15 वर्षे मोठी Ex च्या प्रेमात? म्हणाला, "आज सुद्धा तू माझी..."
Bangkok च्या समुद्र किनाऱ्यावर श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार! 'ते' फोटो पाहून फुटेल घाम
18 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत ऋतिकचा रोमान्स... 'तो' फोटो व्हायरल
आता पार्टीमध्ये उठून दिसाल... श्वेताचे 'हे' ग्लॅमरस इअररिंग्स नक्की ट्राय करा