Photo Credit; instagram

Arrow

'एक मराठा लाख मराठा!' मनोज जरांगे पाटलांचे AI फोटो बघितलेत का?

Photo Credit; instagram

Arrow

मागील काही दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरण मराठा आरक्षणावरुन चांगलच तापलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा समजातील आंदोलकांवर लाठीचार्ज केला. 

Photo Credit; instagram

Arrow

या सर्वांमध्ये एक व्यक्ती चर्चेत आली ती म्हणजे मनोज जरांगे पाटील. ते मराठ्यासाठी लढताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरु आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशावेळी आता मनोज जरांगे यांचे AI द्वारे अमित वानखेडे यांनी फोटो तयार केलेत.

Photo Credit; instagram

Arrow

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या १६ दिवसांपासून उपोषण करत आहेत.

बिपाशाची लेक झाली 10 महिन्यांची! सर्जरीनंतर आता कशीये तब्येत?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा