Photo Credit; instagram

Arrow

पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा मनमोहक लुक! सर्वांच्याच खिळल्या नजरा

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचं संपूर्ण जग वेडं आहे. वयाच्या ४९ व्या वर्षीही ती खूप सुंदर दिसते

Photo Credit; instagram

Arrow

ती जेव्हाही कोणत्याही संमेलनात किंवा कार्यक्रमाला जाते तेव्हा ती सर्वांचंच लक्ष वेधून घेते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्ये दिसली. तिने या इव्हेंटमध्ये रॅम्प वॉक केला आणि तरूण मॉडेल्सलाही मागे टाकले. 

Photo Credit; instagram

Arrow

तिचा फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ती सुंदर गोल्ड-सिल्व्हर कलरच्या गाऊनमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या ड्रेसमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत आहे आणि कार्यक्रमात आणखीनच भर घालत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा देखील या कार्यक्रमाचा एक भाग होती.

'तुमच्या मुलांचा मी ठेका घेतला नाही' Uorfi Javed असं का म्हणाली?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा