Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली...

Photo Credit instagram

Arrow

भोजपुरी सिनेसृष्टीला अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे.

Photo Credit instagram

Arrow

आकांक्षाने बनारसमधील सारनाथ येथील हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली.

Photo Credit instagram

Arrow

तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. पण, याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट नाही आहे.

Photo Credit instagram

Arrow

आकांक्षा दुबे हिच्या निधनानंतर तिची मैत्रिण, अभिनेत्री अक्षरा सिंगला खूप दुःख झालं आहे. तिला मोठा धक्का बसला आहे.

Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्री अक्षराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून आकांक्षा दुबेची आठवण काढली आहे.

Photo Credit instagram

Arrow

या पोस्टमध्ये अक्षराने लिहिलं आहे, 'मी काय लिहू, काय बोलू, मला काहीच समजत नाही.'

Photo Credit instagram

Arrow

'कालच तुझा मेसेज आला. 'कुठे आहेस दीदी वाराणसीमध्ये?'

Photo Credit instagram

Arrow

'मला अजूनही विश्वास बसत नाही की ही तीच धाडसी मुलगी आहे, जिने आपल्या आई-वडिलांना चांगलं आयुष्य देण्याचा विचार केला होता.' असा मेसेज अक्षराने लिहून शेअर केलं.

Photo Credit instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी