Photo Credit; instagram

Arrow

Alia Bhatt ने एका आठवड्यात केली होती २ लग्न! आधी रणबीरसोबत नंतर...

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या रॉकी और 'राणी की प्रेमकहानी' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच या चित्रपटातील कुडमयी हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले. यावेळी करण जोहर आणि संपूर्ण स्टारकास्टने मीडियाशी संवाद साधला.

Photo Credit; instagram

Arrow

करण जोहरने सांगितले, 'गेल्या वर्षी आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत लग्न केलं, तेव्हा तिने एका आठवड्याच्या आत दुसरं लग्न केलं होतं.'

Photo Credit; instagram

Arrow

करण म्हणाला, 'आलिया आणि रणबीरचं लग्न झालं होतं आणि त्याच्या चार दिवसानंतर आम्ही सीक्वेन्स शूट केला. '

Photo Credit; instagram

Arrow

'यावेळी त्या आठवड्यात आलियाने एक रिअल आणि एक रील असं दोनदा लग्न केलं होतं.'

Photo Credit; instagram

Arrow

'आलियाच्या रिअल लग्नाची मेहंदी जी होती तिच सीनमध्येही होती. फक्त ती थोडी गडद करण्यात आली.'

Photo Credit; instagram

Arrow

करणने हा संपूर्ण प्रसंग गमतीने सांगितला. पण हा किस्सा ऐकून तिथे उपस्थित सर्वच लोक चकित झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

रॉकी और राणी की प्रेमकहानी सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.

6 वर्षांचं करिअर, ना नाव मिळालं ना  प्रसिद्धी; कोण आहेे मिलिंद सोमनची ती किलर गर्लफ्रेंड?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा