Photo Credit; instagram

Arrow

कतरिना, दीपिका नाही तर... बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीची आहे सर्वाधिक संपत्ती!

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्ट ही आज बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

सुपरस्टार रणबीर कपूरशी लग्न केलेली आलिया भट्ट एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेते असं म्हणतात. 

Photo Credit; instagram

Arrow

आलियाला भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी आणि सर्वात श्रीमंत अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. 

Photo Credit; instagram

Arrow

तिची संपत्ती जवळपास 560 कोटींची आहे. तसंच एक लंडनमध्ये आणि मुंबईत जुहू आणि वांद्रे परिसरात अशी तीन घरं आलियाची आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट प्रचंड मेहनत घेते आणि लक्झरी जीवन जगते. 

Photo Credit; instagram

Arrow

तिच्याकडे 2.5 कोटी रुपयांची रेंज रोव्हर व्हॉग्यु आणि BMW 7 सीरीज कारसह लक्झरी कार कलेक्शन आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

फिल्मी दुनियेतील तिच्या कामाव्यतिरिक्त, आलिया ही एक यशस्वी व्यावसायिक महिला देखील आहे तिच्याकडे 'एड-ए-मम्मा' नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्टने 2020 मध्ये हा ब्रँड लॉन्च केला होता आणि या कंपनीचे मूल्यांकन आता 150 कोटींहून अधिक झाले आहे. 

ना बाली, ना मालदिव... लग्नानंतर गौतमी देशपांडे कुठे करतेय एन्जॉय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा