Photo Credit; instagram

Arrow

अल्लू अर्जुनने केलं मतदान, ज्युनियर NTR ने लावली रांग; तेलंगणा मतदानात स्टार पावर!

Photo Credit; instagram

Arrow

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी आज (३० नोव्हेंबर) मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 119 जागांवर मतदान सुरू झाले असून, ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

साऊथ इंडस्ट्रीतील अनेक बडे स्टार्स मतदान करत आहेत. अल्लू अर्जुनपासून राम चरणपर्यंत अनेक बड्या स्टार्सचे फोटो आणि व्हिडीओ मतदान केंद्रांवरून समोर येत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

'पुष्पा' फेम अभिनेता अल्लू अर्जुन तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी सकाळी ज्युबली हिल्स भागात पोहोचला.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान अल्लू अर्जुनने तेथे उपस्थित लोकांशी संवाद साधला. 

Photo Credit; instagram

Arrow

सुपरस्टार ज्युनियर एनटीआर देखील पत्नी आणि आईसोबत मतदान करण्यासाठी आला होता. त्याने कुटुंबासह हैदराबादमधील शाळेत मतदान केले.

Photo Credit; instagram

Arrow

येथे तो लांब रांगेत उभा दिसला. ज्युनियर एनटीआर कॅज्युअल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होता.

Photo Credit; instagram

Arrow

राम चरण गेल्या काही दिवसांपासून म्हैसूरमध्ये त्याच्या आगामी 'गेम चेंजर' चित्रपटाचे शूटिंग करत होता. पण तेलंगणा विधानसभा निवडणुकीत 2023 मध्ये मतदान करण्यासाठी तो हैदराबादलाही पोहोचला. 

पाकिस्तानातून परतलेली अंजू कोणाकडे राहणार? वडिलांनी पण स्पष्टच सांगितलं...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा