Photo Credit; instagram
Arrow
Adipurush Row : 'भांगेत कंकू, डोक्यावर पदर', रामायणातील सीता बघून चाहते म्हणाले...
Photo Credit; instagram
Arrow
टीव्ही मालिका रामायणमध्ये सीतेची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया पुन्हा सीता मातेच्या भूमिकेत दिसल्या.
Photo Credit; instagram
Arrow
अलीकडेच, त्यांनी एक रील शेअर केली आहे, जी पाहून चाहते प्रभावित झाले.
Photo Credit; instagram
Arrow
रीलमध्ये दीपिका भगवे वस्त्र परिधान करून, कपाळावर कुंकवाचा टिळा, भांगेत सिंदूर भरून, डोक्यावर पदर घेऊन हात जोडलेल्या दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओ शेअर करत दीपिका यांनी लिहिले, 'आजही मला प्रेक्षकांचे इतके प्रेम मिळत आहे याबद्दल मी आभारी आहे. मी यापेक्षा आणखी काय मागू.'
Photo Credit; instagram
Arrow
कमेंट करून, यूजर्स दीपिका यांच्या या व्हिडीओला आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना दिलेले उत्तर मानत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
चाहते केवळ कमेंट करून दीपिका यांचे कौतुक करत नाहीत, तर त्यांच्या या हिडिओने संपूर्ण आदिपुरुष अपयशी ठरल्याचेही सांगत आहेत.
Adipurush च्या निर्मात्यांनी केल्या 'या' चुका, तुम्हाला किती माहितीये?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
"गावरान सौंदर्य... मातीतलं सौंदर्य" प्राजक्ता माळीचं म्हाळसा लूकमधील खास फोटोशूट!
पलाश आणि स्मृतीच्या नात्याबद्दल कमेंट केल्याने RJ महवश चर्चेत...
'सहकुटुंब सहपरिवार' फेम लोकप्रिय अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! होणारा नवरासुद्धा...
'अबोली' मालिकेतील गौरी कुलकर्णीचा बोल्ड अवतार! पार्टी विअर साडीतील फोटो...