Photo Credit; instagram
Amitabh Bachchan यांनी वडिलांच्या 'त्या' अटीमुळे केलं होतं लग्न!
Photo Credit; instagram
बॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सीनियर कपल्समध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचं नाव घेतलं जातं.
Photo Credit; instagram
3 जून 1973 रोजी अमिताभ आणि जया यांचं लग्न झालं आहे.
Photo Credit; instagram
जया बच्चन म्हणजेच जया भादुरी या पूर्वीपासूनच नामांकित अभिनेत्री आहेत.
Photo Credit; instagram
बिग बींना भेटल्यानंतर दोघांनी अनेक आयकॉनिक चित्रपट दिले आहेत.
Photo Credit; instagram
ज्यामध्ये चुपके चुपके, शोले आणि अभिमान सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
Photo Credit; instagram
त्याचवेळी जंजीर चित्रपट हिट झाल्यानंतर अमिताभ यांना जयाला लंडनला फिरायला घेऊन जायचे होते. पण त्यांचे वडील या गोष्टीला तयार नव्हते.
Photo Credit; instagram
अमिताभ यांचे वडील म्हणाले होते की, 'जयाला फिरायला तू तेव्हाच घेऊन जाऊ शकतो जेव्हा ती तुझी पत्नी होईल.'
Photo Credit; instagram
त्यानंतर दोघांनीही कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींमध्ये असतात 'हे' खास गुण!
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: हॉटनेसच्या बाबतीत पलकला सुद्धा टाकलं मागे!
'पॉर्न फिल्म कधीच करणार नाही..', अजय असं बोलला अन् काजोल थेट...
बाईईई! हा काय प्रकार..बाथरूममध्ये दिसला श्वेता तिवारीचा बोल्ड अवतार, Photo व्हायरल!
तुझी कंबर.. एक नंबर, नेहा पेंडसेचा बिकिनीमध्ये धुरळा!