Navya Nanda: अमिताभ बच्चन यांची नातीचं झोपडपट्टीत काम, फोटो आले समोर
Photo Credit instagram
Arrow
नव्या नवेली नंदा ही अशी एक स्टार किड आहे, जी बॉलिवूड लाइमलाइटपासून दूर आहे. ती एक बिझनेस वुमन आहे.
Photo Credit instagram
Arrow
नव्या नंदा नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्या भूमिका मांडत असते. काम करत असते.
Photo Credit instagram
Arrow
यावेळीही असचं काहीसं घडलं, नव्याने सुट्टीच्या दिवशी काहीतरी खास करण्याचं ठरवलं आणि ती मुंबईच्या झोपडपट्टी भागात पोहोचली.
Photo Credit instagram
Arrow
'न्यारी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन'सोबत नव्याने तेथील उपक्रमात सहभाग घेतला.
Photo Credit instagram
Arrow
याठिकाणी भिंतींवर महिलांचे हक्क आणि सशक्त व्यक्तिमत्त्व दर्शवणारी चित्रं तिने आणि तिच्या टीमने रेखाटली.
Photo Credit instagram
Arrow
नव्याने तिथे मुलांसोबत बराच वेळ घालवला. त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले.
Photo Credit instagram
Arrow
नव्याचा हा अंदाज पाहून आजोबा अमिताभ बच्चन आणि आई श्वेता बच्चन यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं.
Photo Credit instagram
Arrow
त्याचवेळी चाहत्यांनाही नव्याचा हा पुढाकार चांगलाच भावला. सर्वांनी तिचं कौतुक केलं.
Photo Credit instagram
Arrow
काही यूजर्स म्हणाले, 'ही एकमेव स्टारकिड आहे, जी स्वतः काहीतरी करत आहे. इतकं नम्र असणं सोपं नाही.'
Photo Credit instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
और देखें...
Related Stories
प्रियंका चोप्राचा बिकिनीतील असा फोटो कधीही नसेल पाहिला!
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट