Photo Credit; instagram

Arrow

Bollywood च्या बिग बींचा वेगळाच स्वॅग! एकावेळी वापरतात हे तीन महागडे मोबाईल

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ बच्चन हे ८० च्या शतकातील सुपरहिरो आहेत. ते वयाच्या 80व्या वर्षीही एकापेक्षा एक चित्रपटांत काम करतात.

Photo Credit; instagram

Arrow

अमिताभ बच्चन सध्या आपल्या नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या हातात तीन फोन दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोमध्ये बिग बींच्या हातात तीन फोन पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांचा फोटो शेअर करत बिग बींनी कॅप्शन लिहिले, 'गडी चला के आ गये, काम स्थानपर हम, रिहर्सल चलेगा दिन भर, दम दम दम दम.'

Photo Credit; instagram

Arrow

फोनबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या हातात सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा फोन दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या फोनची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अमिताभ बच्चन यांच्या या फोनची किंमत 1 लाख 54 लाख रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय बिग बींच्या दोन्ही फोनची किंमत लाखो रुपये आहे. एकदा त्यांनी ट्विट करून सांगितले होते, त्यांचा Samsung S9 फोन खराब झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' चित्रपटात काम करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मार्च 2023 मध्ये या चित्रपटाच्या सेटवर बिग बींना दुखापत झाली. ही बातमी त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. 

वादात सापडलेल्या Tandav वेबसीरीज निर्मात्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव,  कारण...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा