Photo Credit; instagram

Arrow

Ananaya 13 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत झाली रोमँटिक अन् मागेच पडले ट्रोलर्स!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हँडसम हंक आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे. दोघांनीही हे नाते सार्वजनिकरित्या स्वीकारलेले नाही, मात्र दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

आता या कपलचा आणखी एक नवीन रोमँटिक व्हिडीओ समोर आला आहे. दोघेही डिनर डेटवर गेले होते. यावेळी अनन्या आदित्यचा हात धरताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये आदित्य आणि अनन्या ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

दोघंही रोमँटिकपणे एकत्र उभे आहेत. अनन्याने आदित्यच्या हातात हात घातले आहेत आणि तिचे डोके त्याच्या खांद्यावर ठेवले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या बोलण्यात दोघेही हरवून जातात. त्या व्यक्तीच्या बोलण्यावर आदित्य हसायला लागतो आणि अनन्याच्या हातातून हात सोडतो.

Photo Credit; instagram

Arrow

या व्हिडिओमुळे अनन्या पांडे ट्रोलच्या निशाण्यावर आली आहे. युजर्सचे म्हणणे आहे की अभिनेत्री जबरदस्तीने आदित्यला चिकटून आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने कमेंट केली, 'तो तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि तिच्यापासून हात काढण्याचा प्रयत्न करत आहे.' दुसर्‍याने लिहिले, 'तिने तिचा हात काढून घ्यावा अशी त्याची इच्छा आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्याने लिहिले, 'हे लोक मुद्दाम कॅमेऱ्यासमोर उभे राहून नाटक करत आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

काही यूजर्स कपलच्या वयातील फरकावरही कमेंट करत आहेत. तर काही जण म्हणतात की व्हिडीओ बनवणाऱ्याने काहीतरी चुकीचे केले आहे, कारण आदित्य आणि अनन्या रेस्टॉरंटमध्ये आहेत. ही त्यांची प्रायव्हसी आहे.

शरीरातील रक्ताचा एक थेंबही होणार नाही कमी, फक्त महिनाभर खा 'या' गोष्टी!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा