Photo Credit; instagram
Ambani कुटुंबात पुन्हा प्री-वेडिंग सेलिब्रेशन; क्रूझ पार्टीचा 'तो' फोटो व्हायरल!
इथे क्लिक करा
Photo Credit; instagram
मुकेश आणि निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे दुसरे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरू होणार आहे.
Photo Credit; instagram
आता लग्नाआधी राधिका आणि अनंतसाठी क्रूझमध्ये एका ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
Photo Credit; instagram
इटली आणि फ्रान्समध्ये होणाऱ्या या पार्टीचे सेलिब्रेशन 29 मेपासून सुरू होऊन 1 जूनपर्यंत चालणार आहे.
Photo Credit; instagram
अंबानी कुटुंबाच्या या सोहळ्यात जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होतील. ओरी उर्फ ओरहान अवत्रामणी देखील या पार्टीसाठी इटलीला पोहोचला आहे.
Photo Credit; instagram
ओरीने लक्झरी क्रूझचा पहिला आतला फोटोही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हे क्रूझ एखाद्या आलिशान हॉटेलपेक्षा कमी नाही.
Photo Credit; instagram
समुद्राच्या लाटा आणि सनसेट असे सुंदर दृश्य क्रूझमधून दिसते.
Photo Credit; instagram
क्रूझच्या आत गोल टेबल आहेत, ज्यावर हुक्का आहे. पाहुण्यांच्या आनंदासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुली थेट करतात काळजावर वार!
इथे क्लिक करा
Related Stories
रीलच्या नादात ट्रेनमधून खालीच पडली... व्हिडीओला चक्क 104 मिलियन Views
RCB च्या यशानंतर कोहलीची अनुष्काला फ्लाइंग Kiss!
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?