Photo Credit; instagram

Arrow

Animal स्टारर अभिनेत्रीचे रातोरात वाढले लाखो फॉलोअर्स, म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरीची छोटी भूमिका आहे. पण ती इतकी पॉवरफुल आहे की सगळीकडे ती 'भाभी नंबर 2' म्हणून ओळखली जातेय. 

Photo Credit; instagram

Arrow

ती रातोरात स्टार बनली. तिला नॅशनल सेन्सेशन' म्हटले गेले.तर काही जण तिला 'इंडियाज नॅशनल क्रश'ही म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

संदीप वंगा रेड्डी यांच्या चित्रपटात छोटी भूमिका साकारण्यासाठी तृप्तीने ४० लाख रुपये घेतले असतील, अशी माहिती आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

आता बातम्या येत आहेत की अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर एका रात्रीत 3.8 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. गेल्या महिन्यात तिचे फक्त 7 लाख फॉलोअर्स होते. 

Photo Credit; instagram

Arrow

फॉलोअर्समध्ये अचानक वाढ झाल्याबद्दल तृप्ती म्हणाली, 'माझे कुटुंब आणि मित्र माझ्या फॉलोअर्सचा ट्रॅक घेत आहेत. मला सतत स्क्रीनशॉट येत आहेत.' 

Photo Credit; instagram

Arrow

'मी इंस्टाग्रामवर लोकांचे मेसेजही तपासत आहे. खूप चांगलं वाटत आहे. कठोर परिश्रमानंतर मी इथपर्यंत पोहोचू शकले."

'या' 7 टिप्स फॉलो करून पोटाच्या सर्व समस्यांना करा रामराम!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा