Photo Credit; instagram

Arrow

Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे?

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूर, बॉबी देओल आणि अनिल कपूर स्टारर 'ANIMAL' चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटातील प्रत्येकाचा अभिनय जबरदस्त आहे. लूकसोबतच हे स्टार्स फिटनेसमध्येही खूप पुढे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तिन्ही स्टार्सचा फिटनेस पाहता त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

रणबीर कपूरचे वय ४१ वर्षे आहे. या चित्रपटात तो खूपच भारी दिसत आहे ज्यासाठी त्याने 11 किलोने स्नायू वाढवले ​​आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रणबीरने दीपेश भट्ट यांच्याकडून 11 किलो मसल्स वाढवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि 2022 मध्ये त्याने हे ट्रान्सफॉर्मेशन सुरू केले. आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रणबीरला हाय कार्ब डाएट आणि हाय कॅलरी डाएटवर ठेवण्यात आलं होतं.

Photo Credit; instagram

Arrow

बॉबी देओल 54 वर्षांचा आहे. त्याने फिटनेस प्रशिक्षक प्रज्वल शेट्टी यांच्याकडे प्रशिक्षण घेतले.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या लुकसाठी, बॉबीला कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीनयुक्त आहार देण्यात आला आणि त्याला हेवी वेट ट्रेनिंग करण्याचा सल्ला देण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

अनिल कपूर 66 वर्षांचे आहे पण त्यांचा फिटनेस पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अनिल कपूर आपल्या डाएट आणि वर्कआउटद्वारे फिटनेस सांभाळतात.

Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त 'या' गोष्टी करा फॉलो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा