Photo Credit; instagram

Arrow

Ankita Lokhande वर दु:खाचा डोंगर, वडीलांच्या अखेरचा निरोप देत...

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील शशिकांत लोखंडे यांचे १२ ऑगस्ट रोजी निधन झाले.

Photo Credit; instagram

Arrow

अंकिताच्या वडिलांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत तिच्या वडिलांचा अंत्यसंस्कार झाले.

Photo Credit; instagram

Arrow

वडिलांना अखेरचा निरोप देताना अंकिता खूपच भावूक झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

अंकिताने यावेळी मुलगा बननून वडिलांना खांदा दिला. तिला त्यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला. रडून तिची अवस्था वाईट झाली.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्रीचे रडणे पाहून तिच्या चाहत्यांनाही रडू आवरलं नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

कुंडली भाग्य फेम अभिनेत्री श्रद्धा आर्य ही सुद्धा अंकिताच्या दु:खात तिला धीर देण्यासाठी आली होती.

Gautam Gambhir च्या पत्नीचे 10 ग्लॅमरस फोटो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा