Photo Credit; instagram

Arrow

Anurag kashyap चं Ex पत्नींसोबत आजही आहे चांगलं नातं, म्हणाला..

Photo Credit; instagram

Arrow

अनुराग कश्यप सध्या नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर हड्डी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, दिग्दर्शक अनुराग कश्यप एका मुलाखतीत त्याच्या दोन्ही एक्स पत्नींसोबतच्या नात्याबद्दल उघडपणे बोलला. 

Photo Credit; instagram

Arrow

अनुराग म्हणतो, 'तो आणि त्याच्या दोन्ही एक्स पत्नी आरती बजाज आणि कल्की केकलन दोघीही मॅच्युअर आहेत. म्हणूनच आम्ही आमच्या चुका मान्य करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

तो म्हणाला, 'आधी आमच्याकडून काही चुका झाल्या. पण कालांतराने त्या चुका लक्षात आल्या.'

Photo Credit; instagram

Arrow

'आम्ही मित्र आहोत. आरती अजूनही माझे काम एडिट करते, पण आधी आम्ही मित्र आहोत. कल्कीच्या बाबतीतही तेच आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'एक काळ असा होता की आम्हाला समज नव्हती. पण एक वेळ आली जेव्हा गोष्टी समजू लागल्या.'

Photo Credit; instagram

Arrow

'कडूपणा फार काळ टिकत नाही. एकमेकांशी प्रामाणिकपणे न बोलणाऱ्या पार्टनर्समध्ये द्वेष असतो.'

Photo Credit; instagram

Arrow

अनुराग 50 वर्षांचा आहे. त्याचं पहिलं लग्न 1997 मध्ये आरती बजाजशी झालं, त्यांना आलिया ही मुलगी आहे. 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

आरतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर अनुराग कल्कीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी 2011 मध्ये लग्न केलं. अनुरागचं दुसरं लग्नही चाललं नाही आणि 2015 मध्ये दोघे वेगळे झाले.

तुम्ही एका दिवसात खूप गोड खाल्लं तर... काय होतील दुष्पपरिणाम?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा