Photo Credit; instagram

Arrow

ब्रेकअपनंतर डेटिंग अ‍ॅप अन्.. आता लिव्ह-इनमध्ये राहते आलिया..

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची लाडकी लेक आलिया कश्यपने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत साखपुडा केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आलियाने 20 मे रोजी तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये आलिया तिच्या साखपुड्यातील रिंग फ्लॉन्ट करताना दिसली. तसंच आलिया आणि शेन (बॉयफ्रेंड) एकमेकांना Kiss करताना दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

पण माहीत आहे का की, आलिया कश्यपला एका डेटिंग अ‍ॅपवर तिचा ड्रीम मॅन सापडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी अ‍ॅपवर आलिया शेन ग्रेगोयरला भेटली. यानंतर शेनने तिला व्हिडीओ कॉलवर बोलायचे आहे असे विचारले यावर तिने होकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हा आलिया भारतात आणि शेन अमेरिकेत होता. त्यावेळी पहिल्यांदा ते 4 तास बोललो. अशाप्रकारे ते एकमेकांच्या जवळ आले.

Photo Credit; instagram

Arrow

शेन हा अमेरिकन उद्योजक आहे. तो भारतात येत राहतो. आलिया आणि शेन सोबत लिव्ह-इनमध्ये राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही जवळपास ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. साखरपुडा झाल्यानंतर चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

'दहाड' ते 'गर्मी'... ओटीटीवर वेबसीरिजचा धमाका, कोणती बघता येणार फ्री?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा