Anushka Sharma चा पतीसोबतचा ग्लॅमरस अंदाज! मँचिंग ब्रँडेड पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण

Photo Credit instagram

Arrow

अनुष्का शर्मा नेहमीच तिच्या फॅशन आणि ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत असते. यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. 

Photo Credit instagram

Arrow

अनुष्का पती विराट कोहलीसोबत डियॉर फॉल 2023 इव्हेंटमध्ये पोहोचली होती. यावेळी दोघांची स्टाइल पाहण्यासारखी होती.

Photo Credit instagram

Arrow

अनुष्काच्या कंबरेवर हात ठेवून विराटने पापाराझींना अनेक पोझ दिल्या. 

Photo Credit instagram

Arrow

यावेळी अनुष्काने डियॉर ब्रँडचा पिवळा गाऊन परिधान केला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. 

Photo Credit instagram

Arrow

अनुष्काने यावर केस खुले ठेवत न्यूड मेकअप केला होता.

Photo Credit instagram

Arrow

त्याचवेळी अनुष्काने एक छोटी हँडबॅगही कॅरी केली होती. ही बॅग डियॉर ब्रँडची असून, तिची किंमत साडेचार लाख रुपये आहे.

Photo Credit instagram

Arrow

अनुष्कासोबत पती विराट कोहलीही हँडसम कूल लूकमध्ये दिसला.

Photo Credit instagram

Arrow

विराटने पांढरा शर्ट आणि खाकी सूट परिधान केला होता. त्यावर मँचिंग स्नीकर्सही घातले होते.

Photo Credit instagram

Arrow

या कार्यक्रमात दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खुश झाले. यूजर्सनी या क्यूट कपलचे कौतुक केले.

Photo Credit instagram

Arrow

चाहते म्हणाले, 'ही जोडी नेहमी मनाला आनंद देते. अनुष्का-विराट हे बॉलिवूडचे पॉवर कपल आहेत.'

Photo Credit instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी