Arrow
Arbaz Khan Breakup : मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा
Arrow
बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खानचे गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियासोबत ब्रेकअप झाले आहे.
Arrow
या ब्रेकअपबाबत आता जॉर्जिया एंड्रियाने मोठा खुलासा केला आहे. ती पिंकविलाशी बोलत होती.
Arrow
अरबाज माझ्यासोबत खूप चांगला राहायचा, त्याने मला भावनिक आधार दिला.मला हवे ते त्यांनी केले.
Arrow
मी त्यांच्याबद्दल कधीही वाईट विचार करू शकत नाही. आज मी त्यांच्या संपर्कात नाही आहे.
Arrow
यामागचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये असता तेव्हा तुम्हाला गोष्टी तोडून टाकाव्या लागतात
Arrow
मी आता या व्यक्तीसोबत राहू शकत नाही. मी आता त्यांच्या संपर्कातही नाही.
Arrow
जेव्हा ब्रेकअप झाले तेव्हा आम्ही एकत्र बसलो आणि त्याबद्दल बोललो. आम्हा दोघांसाठी हे कठीण होते.
Arrow
"मला आजकाल माझे स्वातंत्र्य खूप आवडते. तुम्ही कधीही काहीही करू शकता. आणि तुम्ही कुठेही जाऊ शकता.
Arrow
मी आनंदी आहे, कारण मला आता या सर्व गोष्टी करायच्या आहेत.
'या' गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सारा-अनन्यानंतर कोण आहे कार्तिकची मिस्ट्री गर्ल? पाहा Photo
बाईईई! मालिकेत संस्कारी सून अन् बाहेर... मोनोकनी लुकमुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल
Poonam Pandey चे 'हे' फोटो आणि संपत्तीची प्रचंड चर्चा, एवढा पैसा...
'लग्न दिर्घकाळ टीकत नाही...', 'या' अभिनेत्रीच्या कमेंटवर अभिषेकचं सडेतोड उत्तर