Photo Credit; instagram
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसाचा नवा लुक, शेअर केले फोटो
Photo Credit; instagram
बँकर आणि सिंगर असलेल्या अमृता फडणवीस सार्वजनिक जीवनातही सक्रीय आहेत.
वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्या हजेरी लावतात, विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमांची त्यांना विशेष आवड आहे.
अमृता फडणवीस नेहमीच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसत असतात. महिला दिनी त्यांनी काही फोटो शेअर केले.
नव्या लुकमध्ये त्या खूप सुंदर दिसत आहेत. वेगवेगळ्या पोझमधील फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
त्याचबरोबर महिला दिनाच्या शुभेच्छा अमृता फडणवीसांनी त्यांच्या चाहत्यांना दिल्या आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींकडे असते पतीचं नशीब बदलण्याची ताकद!
इथे क्लिक करा
Related Stories
लाल साडी अन् हाती गुलाबाचं फुल; जान्हवी किल्लेकरचं 'व्हॅलेंटाईन डे'साठी बोल्ड फोटोशूट
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज! रूचिरा जाधवचा बिकिनी लूक व्हायरल...