Arrow

मलायकाच्या वाढदिवसासाठी अर्जुनची खास पोस्ट...

Arrow

बॉलिवूडमधील फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मलायकाला ओळखले जाते. आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा  होत असताना अर्जुन कपूरने तिच्यासाठी एक खास रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे.

Arrow

मलायका अरोराचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने इन्स्टाग्रामवर त्यांचा एक रोमँटिक फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

Arrow

अर्जुनने फोटोसोबतच त्याने भावूक अशा काही ओळी लिहिल्या आहेत. हॅपी बर्थडे बेबी म्हणत त्याने तू माझ्या आयुष्यातील हसू आणि एक आनंद आहेस. तू माझ्या आयुष्यातील आशेचा किरण आहेस.

Arrow

मलायका तुझ्या कोणत्याही क्षणात मी तुझ्यासोबतच असणार आहे असंही त्यानं अगदी भावनिक होऊन  लिहिले आहे.

Arrow

मलायकानेही अर्जुनच्या त्या वाढदिवसाच्या पोस्टवर रोमँटिक अशी प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह यू म्हणत तिने रेड हार्ट इमोजीचा रिप्लाय दिला आहे.

Arrow

अर्जुनच्या त्या पोस्टनंतर अनेक चाहत्यांकडून सोशल मीडियावर कमेंट करताना दिसून येत आहे. तुम्हा दोघांना एकत्र पाहून आम्हाला आनंद होत आहे. तर काहींनी अगदी विनोदी प्रकारच्याही कमेंट केल्या आहेत. 

Arrow

शेअर केलेल्या फोटोमध्ये अर्जुनने मलायकाचा हातात हात घेऊन ती दोघं मनमुरादपणे हसत आहेत असा फोटो शेअर केला आहे.

Arrow

मलायका आणि अर्जुन बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये मलायकाने अर्जुनला इंस्टाग्रामवरच त्याच्या वाढदिवसादिवशी रोमँटिक अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे या दोघांचं नातं चर्चेत आले होते. 

Arrow

मलायकाने 1998 मध्ये सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर लग्न केले होते. अरबाजपासून तिला अरहान नावाचा मुलगाही आहे. मात्र, 2017 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

Bollywood सिंगरने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइझ, लिपलॉक फोटो व्हायरल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा